Thursday, 15 August 2013

स्वराज्य


"स्वराज्याची खरी दौलत,
मायेने कमवली,
'जीवा' ला जीव देणारी माणसं,
शिवरायांनी जमवली"..
स्वराज्याचा वटवृक्ष,
पुणवेच्या चंद्राप्रमाणे वाढत गेला..
एकेक माणुस जोडत गेला,
पदोपदी इतिसास घडत गेला...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय...