छ : छंद तुझा करी मृत्युला बेधुंद
त्र : त्रस्त
झाला मृत्यु पाहुन डोळे लालबुदं
प : पचवीले विष
तु धर्मासाठी
ती : तीर्थस्वरुप
दैवत मराठ्याचें
रा : राखीला
धर्मतु आमच्यासाठी
जे : जेव्हां
कोपला सैतान तुटला स्वराज्यावर
सं : संभाळली
दौलत मराठी तळहातावर
भा : भागवीली
तहान शत्रुच्या रक्तावर
जी : जीवाशि
खेळनाऱ्या शिवबाचा तु पुत्र
म : मशाल तुच
क्रांतीची बलीदानाचे सुत्र
हा : हार न
मननारा
रा : राजाच
राजेपन जाणनारा
जा : जातीचा वाघ
तु मर्द मराठा
ना : नाही
जन्मलाअसा तुच एकटा
मा : माघार नाही
मंजुर तुला
ना : नाही
सैतानापुढे तु झुकला
चा : चारही दिशा
तुझाच धाक
मु : मुगलाचां
तुएकमेव बाप
ज :जय जय जयकार
तुझा
रा : राजा एकटा शंभु
माझा
जय जिजाउ
जय शिवराय