सह्याद्री...
धैर्य, खंबीरपणा, अजोड आत्मविशवास यांचे जिवंत उदाहरण...
कायम स्फूर्तीदायक वाटावा असा रांगडा मित्र....
शेकडो वर्षांच्या इतिहासाचे घाव अंगावर पेलून सुद्द्धा
कायम खळखळून हसणारा असा इतिहासाचा धीर गंभीर साक्षीदार...
इथेच भेटतील तुम्हाला इतिहासाच्या खऱ्या पाउलखुणा....
इथेच भेटेल तुम्हाला आजच्या जगाची खरी शाळा....
कारण सह्याद्री त्याच्या खुशीत आलेल्यांना भरपूर काही शिकवून समृध्द करतो.....

आपल्या इतिहास आणि संस्कृतीमुळे भारताला भाग्यवंत देश मानले जाते. मात्र, सह्याद्रीसारखे वरदान मिळायला आपल्या देशातील इतर प्रांत भाग्यवान नाहीत.
ReplyDeleteसह्याद्री म्हणजे..
ReplyDeleteरायगडावरची मेघडंबरी......
कळसूबाईच्या मंदिरातून ऐकू
येणारा घंटानाद..
हरिषचंद्रगडावर
मारलेली पाण्यातली प्रदक्षिणा..
राजगडचा नेढ़यातुन वाहणारा तूफ़ान वारा..
छातीत धड़की भरवणारे कोंकण कडयाचे अभेद्य
कातळ..
नाणेघाटाचा वेडावणारा अंगठा..
भिमाशंकराची शिडिची वाट..
ढाक भैरीची गुहा..
जावळीचे जंगल तुडवताना लागलेली धाप..
नेसरीचा खिंडित घुमलेली हर हर
महादेवाची गर्जना..
कोसळत्या पाउसात
पाहिलेली बाजीप्रभुंची पावनखिंड..
उधाण समुद्राशी झुंझणारा सिंधुदुर्ग..
जंजी-याच्यादिशे
नी रोखलेल्या पद्मदुर्गावरच्या तोफा..
आणि उभ्या सह्याद्रीला अटकेपार
नेण्याची स्वप्न रचणारा शनिवार वाडा.....